लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू? - Marathi News | Will fight as a Mahayuti in Mumbai, but separate in other municipal corporation election Said by CM Devendra Fadnavis. BJP setback to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?

मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे. ...

ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे - Marathi News | i became the chief minister only because of the blessings of thanekars said deputy cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे

पराभव दिसू लागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.  ...

"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | DCM Eknath Shinde criticized the opposition Uddhav Thackeray, Raj Thackeray in Thane, shinde claimed that the Mahayuti would win in upcoming election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा

निवडणूक झाली तर महायुतीचा ॲटम बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटणार असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढला. ...

"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा - Marathi News | No Shortage of Funds as I Hold Urban Development Ministry Deputy CM Eknath Shinde Assures Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ...

ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे - Marathi News | thane residents will show whose hands will fly said eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे

काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्वसंध्या हा कार्यक्रम झाला.  ...

बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार: शिंदेसेना - Marathi News | shinde sena claims 17 thousand outside voters in badlapur city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार: शिंदेसेना

बदलापूरमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. ...

अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ - Marathi News | one temple of faith and the other of art in ambernath said ashok saraf | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ

कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचे लोकार्पण  ...

सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला - Marathi News | DCM Eknath Shinde targeted Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला

अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला ...