Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Deputy CM Eknath Shinde In Jammu Kashmir: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरींदर कुमार चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
‘युज अँड थ्रो पार्टी’ असल्याचा आरोप, राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. ...
नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली... ...
Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates, Eknath Shinde Reaction on Pragati Jagdale: हा भारत देश आहे, त्यांना 'करारा जवाब' मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले ...
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...
नवी मुंबई महानगरपालिकेवरील गेली २० वर्षे असलेली गणेश नाईक यांची एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत ...