Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने छठ पूजेचे आयोजन करत आहात. सर्वजण एकत्रितपणे एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सणाची शोभा वाढते असं शिंदे यांनी म्हटलं. ...
Sanjay Raut News: महाराष्ट्रात भाजपाकडे पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...