शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नाशिक : हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

महाराष्ट्र : पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...

ठाणे : ठाण्याचे महापौर, 'शिंदेसेने'चे प्रवक्ते ते लोकसभेचे उमेदवार; नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र : ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच

मुंबई : विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

पिंपरी -चिंचवड : शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद

लातुर : देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

मुंबई : “मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कोल्हापूर : जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुणे : विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे