देवेंद्र फडणवीसांना, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत ...
jalgaon municipal corporation election: शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाष्य केले आहे. ...
भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. एकनाथ खडसेंमुळे भाजपच्या अडचणीत वाढतच जाताना दिसत आहेत. कारण भुसाव ...