Eknath Khadse :एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती ...
Eknath Khadse At ED office: फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला. ...
राजकिय कारणास्तव जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार का, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही ...