खडसेंनी आता आरोप करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे, कारण खडसेंनी जे पेरलं आता तेच उगवत असून, खडसेंनी आता चौकशी यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले. ...
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील असं खडसेंनी म्हटलं. ...
पुणे येथील कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणानंतर अनेकांचे पितळ उघडे पडणार, भोसरी जमीन प्रकरणातील तक्रारदाराशी अनेकांचे हितसंबंध, गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला ...
भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन अधिक असताना ते कमी किमतीत खरेदी केले. तसेच शासनाची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा ठपका ठेवण्यात आला. ...