लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार - Marathi News | ''Listen to Two Wives Fajiti''; Ajit Pawar targeting Eknath Khadse in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज - Marathi News | Ajit Pawar should show that GR; Answer by Eknath Khadse of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

एकनाथ खडसेंना वाढदिवशी ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’, महापौरांकडून ७२ किलो वजनाचा केक भेट - Marathi News | A cake weighing 72 kg was presented to eknath Khadse on his birthday by the mayor of Jalgaon with a bouquet of 51 thousand notes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना वाढदिवशी ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’, महापौरांकडून ७२ किलो वजनाचा केक भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांचा वाढदिवस यंदा दणक्यात साजरा झाला. ...

सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा २०० कोटींचा गरैव्यवहार- एकनाथ खडसे - Marathi News | 200 crores fraud of Superintendent Engineers of S.B. Department says Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा २०० कोटींचा गरैव्यवहार- एकनाथ खडसे

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

एकनाथ खडसेंकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Blackmailing officials by Eknath Khadsen; Serious accusation of BJP MLA Mangesh Chavan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

सत्तेत असो वा विरोधात, ब्लॅकमेलिंगची कामे सुरुच; गिरीश महाजनांचीही टीका ...

“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले - Marathi News | ncp eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले

महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. ...

भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | ncp leader eknath khadse claims that pm narendra modi statement about bjp and shiv sena alliance break up is not full truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Eknath Khadse Replied PM Modi: देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती. पण मला पुढे करुन बदनाम केले गेले, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा - Marathi News | NCP MLA Eknath Khadse targets the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा

कामे झालीत पण प्रत्यक्ष रस्ते अस्तित्वात नाहीत. मग हा निधी गेला कुठे? असा सवाल खडसेंनी विचारला. ...