लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा - Marathi News | Will Sharad Pawar leave one seat to BJP? Closed door discussion with Eknath Khadse, Rohini Khadse after Raksha Khadse Got Raver BJP Ticket loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

Maharashtra Politics: सुनेला उमेदवारी, सासरा-नणंद रणनिती ठरविण्यात गुंतले... मोठा पेच, एकीकडे मविआ दुसरीकडे विरोधी पक्षाची घरातच उमेदवारी... ...

एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती! - Marathi News | congress claims but interviews of four people from ncp in jalgaon raver lok sabha election 2024 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा गोंधळ कायम : राष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथ खडसेंनी केली उमेदवारीच्या माघारीची घोषणा ...

भाजपत जायचेच असेल तर शरद पवारांच्या सल्ल्याने उघडपणे जाईन: एकनाथ खडसे - Marathi News | If I have to join BJP, I will go openly on Sharad Pawar's advice: Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपत जायचेच असेल तर शरद पवारांच्या सल्ल्याने उघडपणे जाईन: एकनाथ खडसे

रक्षा खडसे भाजपातच राहणार असल्याचीही दिली माहिती ...

सुनेकडून भाजपमध्ये परतण्याचं आवाहन; शरद पवारांचं नाव घेत एकनाथ खडसे म्हणाले... - Marathi News | Appeal from daughter in law to return to BJP Eknath Khadse reaction | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुनेकडून भाजपमध्ये परतण्याचं आवाहन; शरद पवारांचं नाव घेत एकनाथ खडसे म्हणाले...

एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावं, अशी आपली इच्छा असल्याचं म्हटलं. ...

लोकसभेपूर्वी नाथाभाऊंची भाजपामध्ये घरवापसी होणार? रक्षा खडसेंचे सूचक विधान; म्हणाल्या... - Marathi News | will eknath khadse return to bjp an indicative statement by bjp mp raksha khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेपूर्वी नाथाभाऊंची भाजपामध्ये घरवापसी होणार? रक्षा खडसेंचे सूचक विधान; म्हणाल्या...

BJP MP Raksha Khadse News: एकनाथ खडसे भाजपामध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. ...

कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा - Marathi News | There is talk that not Eknath Khadse but BJP is in contact with Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा

खडसे ज्या लेवा-पाटील समाजातून येतात तो नाथाभाऊंच्या पाठीशी राहिला तर काय याची भाजपाला चिंता आहे ...

अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश, खडसेंचं तत्काळ ट्विट; कार्यकर्त्यांना केलंय आवाहन - Marathi News | Ashok Chavan's entry into BJP, Eknath Khadse's tweet; The workers have been appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश, खडसेंचं तत्काळ ट्विट; कार्यकर्त्यांना केलंय आवाहन

भाजपाचे वरिष्ठ नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

खडसेंचा वार, गिरीश महाजन अडचणीत सापडणार..; 1 रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला - Marathi News | Eknath Khadse's attack, Girish Mahajan will be in trouble..! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंचा वार, गिरीश महाजन अडचणीत सापडणार..; 1 रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला

खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला. गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. ...