ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Yogini Ekadashi 2025 Vrat Benefits: २२ जून रोजी योगिनी एकादशी आहे. हे व्रत केल्यामुळे दु:ख, दैन्य दूर होऊन व्यक्ती पापमुक्त होते असे शास्त्रात म्हटले आहे; त्याविषयी सविस्तर माहिती! ...
Nirjala Ekadashi 2025 Fasting Rules: व्रताचरण हे कठोर असले तरच त्याचे उत्तम फळ मिळते, निर्जला एकादशीला असा कडक उपास केल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...
Nirjala Ekadashi 2025 Vrat Information: स्मार्त आणि भागवत एकादशी असा उल्लेख आला की लोक गोंधळतात; निर्जला एकादशी दोन दिवसात विभागून आल्याने हे व्रत कधी करावे ते जाणून घ्या! ...