Ek thi rani ek tha raavan serial, Latest Marathi News
महिलांमधील या जागृता वाढवण्यासाठी ‘स्टार भारत’वर ‘एक थी रानी, एक था रावण’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. . झाशीच्या राणीमुळे प्रसिध्द झालेल्या झाशी या शहरात मालिकेचे कथानक घडते. राणी ही एक सामान्य मुलगी असते. पण घराबाहेर पडली की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपला सतत पाठलाग करीत असल्याचे तिला जाणवत असे. Read More
अभिनेता राम यशवर्धन सध्या स्टार भारतवरील ‘एक थी रानी एक था रावण’ मध्ये स्टॉकरची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला आणि या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच्या लूक्समुळे तर त्याच्या महिला चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...