लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईद ए मिलाद

ईद ए मिलाद, मराठी बातम्या

Eid e milad, Latest Marathi News

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी  ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. यादिवशी ठिकठिकाणी जुलूस काढण्यात येतो. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात.   येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे
Read More
वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा  - Marathi News | Eid-e-Milad celebrated in Washim district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा 

वाशिममध्ये ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येउन जल्लोष करण्यात आला. ...

ईद - ए - मिलादसाठी ४० हजारपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात - Marathi News | Mumbai police ready for Eid-A-Milad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईद - ए - मिलादसाठी ४० हजारपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

मुंबई पोलिसांतर्फे चोख बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह - Marathi News | 'Eid-e-Milad' enthusiasm in Muslim majority areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...