जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
Nagpur News एमकेएच संचेती पब्लिक स्कूल सीबीएसईचा ११ व्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश यादव याने २०२१-२२ च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅलेंज स्पर्धेत विजय संपादन केला आहे. ...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तावर संपाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने ३ जानेवारी २०२२ पासूनच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. ...
समग्र शिक्षा अभियानातून यंदा सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. परंतु उर्दू माध्यमांच्या शाळांना पहिली आणि दुसरीसाठी मराठीची पुस्तके मिळाली नाहीत. ...
राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...