वेरुळ शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे सुरुच; शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे. ...
Nagpur News दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. ...
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर ...
मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे. ...
आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...