लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

एलआयटीला नॅकचा ‘ए प्लस’ श्रेणीचा दर्जा; देशातील सर्वाेच्च सात उच्च शिक्षण संस्थांमध्ये गणना - Marathi News | NAAC's 'A plus' grade certificat to Nagpur's 'Lit'; counted among the top seven higher education institutions in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटीला नॅकचा ‘ए प्लस’ श्रेणीचा दर्जा; देशातील सर्वाेच्च सात उच्च शिक्षण संस्थांमध्ये गणना

एलआयटीचे संचालक डाॅ. राजू मानकर यांनी लवकरच संस्थेतर्फे स्वायत्त संस्थेचा ईजा मिळण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले. ...

विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | 10 employees honored with 24 gold medal awards on university anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

२०२० मधील ७१, २०२१ मधील ७६ गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण ...

बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर - Marathi News | While saying goodbye to the teacher who was being transferred, the students were emotional, teacher also shed tears | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर

मागील साडे तीन वर्षांपासून मुदगल येथे कार्यरत शिक्षकाची बदली झाली. ...

स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी - Marathi News | When will the startup-supporting Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university become 'global'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६४ वा वर्धापन दिन ...

आदिवासी मंत्रालयात रखडलेल्या अभिछात्रवृत्तीसाठी धडपड; मुंबईत बैठक तर अमरावतीत निवेदन - Marathi News | Struggle for stalled Phd scholarship in tribal ministry proposal of 85 crore, meeting in Mumbai and statement in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी मंत्रालयात रखडलेल्या अभिछात्रवृत्तीसाठी धडपड; मुंबईत बैठक तर अमरावतीत निवेदन

८५ कोटींचा प्रस्ताव ...

टीईटी घोटाळ्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षक, अनुदानित-विनाअनुदानित शाळेतील गुरुजींचा समावेश - Marathi News | 10 teachers in amravati district of aided and unaided schools are involved in TET scam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टीईटी घोटाळ्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षक, अनुदानित-विनाअनुदानित शाळेतील गुरुजींचा समावेश

राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस - Marathi News | Pending Scholarship of Backward Class Students; Social welfare department notice to 161 colleges in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याची नोटीस बजाविण्यात आली ...

टीईटी घोटाळ्यात अडकलेल्यांना शिक्षण क्षेत्रात नो एंट्री - शिक्षणमंत्री दीपक केसरकर - Marathi News | No entry to education sector for those caught in TET scam says Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :टीईटी घोटाळ्यात अडकलेल्यांना शिक्षण क्षेत्रात नो एंट्री - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मंत्रिपदावर नाराज नाही, उलट या क्षेत्रात काम करण्यासाठी अधिकचा वाव ...