शिक्षण आमच्या हक्काचे नाही मंत्र्यांच्या बापाचे, गरिबांचे वावडे कंपनी आवडे, शाळा वाचवा देश वाचवा, शासनाच्या नावाने बो..बो..बो.. अशा घोषणा आणि मोर्चा काढून शनिवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्य ...
कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) पेपरफूटप्रकरणी गेल्या पंधरवड्यापासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो उमेदवार आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तळ ठोकला आहे. ...
केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड ...
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...
शिक्षणाचा मूलभूत अधिकार अधिनियमांतर्गत विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी यंदा आॅनलाइन अर्ज पद्धती राबविण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत २ लाख ९६ हजार २७७ मुलांच्या पालकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. ...