शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजे ...
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशा ...
नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू ...
२१ व्या शतकाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था मूलत: वेगळी असली तरच ती पर्यावरणीय संकटाचा, पारिस्थितीकी अरिष्टांचा मुकाबला करू शकेल. देशोदेशींचे समाजधुरीण, मानवतावादी शास्त्रज्ञ विनाशकारी विकास विळख्याचे गंभीर धोके याविषयी जगभराच्या सत्ताधीशांना बजा ...
अपुऱ्या उपस्थितीमुळे महाविद्यालयांनी परीक्षेला बसू न दिलेल्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेला बसणे शक्य होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल (दुरुस्थ शिक्षण संस्था) विभागने त्यांना दिलासा दिला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न ...
मुंबई विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
कला शाखेत मोठ्या प्रमाणात संधी असल्या, तरी त्याबाबत शाश्वती नसल्यामुळे या शाखेकडे मुलांसह पालकांचेही दुर्लक्ष झाल्याचा समज मध्यंतरीच्या काळात पसरताना दिसत होता. ...
विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसना वस्तू व सेवाकरातून सूट देण्यात आलेली नाही. त्यांना १८ टक्के जीएसटी लागू आहे, असा निर्णय महाराष्ट्र अग्रीम निर्णय प्राधिकरणाने (एएआर) दिला आहे. ...