सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे तुटपुंजे विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, त्याचवेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांवर वेगवेगळ्या भत्त्यांची खैरात केली जात आहे. ...
शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभाग ...
इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ राजकीय आश्वासनांच्या भोव-यात अडकली आहे. इमारत दुरुस्तीसाठीचा निधी अद्याप उपलब्ध होऊनही न मिळाल्याने शाळा शेवटची घटका मोजत आहेत. ...
मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या हालचालीविरोधात पालकांनी कोपरखैरणेतील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावेळी केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापनाने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्या ...
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे १ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सद्यस्थितीला केवळ १० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. ...
नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची निवड झाली असून, सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड झाली आहे. ...