बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. नीरा वागज गाव जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे गाव आहे. ...
साई महाविद्यालय प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण मिळविण्यासाठी ‘ना हरकत’ (नो-ड्यूज) देण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
केवळ परीक्षांमधील गुण म्हणजे बुद्धिमत्ता ठरत नाही असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही. ...
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल ...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...
बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, न बोलणाºयाचे सोनेही विकले जात नाही, अशा अर्थाची आपल्याकडे म्हण आहे़ खासगी शिकवण्यांच्या बाबतीत ती तंतोतंत लागू पडते़ खासगी शिकवणी हा कमी भांडवलात उत्तम नफा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने याचे पेव वेगाने पसरत गेले. ...