लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | University announces preliminary merit list for Ph.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

अंतिम निवड यादी १६ एप्रिल रोजी जाहीर होणार ...

कोचिंग क्लासेसही नियमांच्या कचाट्यात; विधेयक आणणार; हायकोर्टात राज्य सरकारची माहिती - Marathi News | Coaching classes also subject to rules Bill to be brought State government information in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोचिंग क्लासेसही नियमांच्या कचाट्यात; विधेयक आणणार; हायकोर्टात राज्य सरकारची माहिती

केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास ...

CBSE अभ्यासक्रम अधिक संधी देणारा, स्पर्धा परीक्षांसाठीही उपयोगी; कधीपासून अमलात येणार? - Marathi News | CBSE curriculum provides more opportunities, is also useful for competitive exams; When will it be implemented? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :CBSE अभ्यासक्रम अधिक संधी देणारा, स्पर्धा परीक्षांसाठीही उपयोगी; कधीपासून अमलात येणार?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून नव्या अभ्यासक्रमाचे समर्थन ...

७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा मार्ग मोकळा; कोर्टाने पालकांची याचिका फेटाळली - Marathi News | the way is clear for the new academic year to start from april 7 court rejects the petition of parents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा मार्ग मोकळा; कोर्टाने पालकांची याचिका फेटाळली

अंतिम मसुदा अधिसूचित करण्यास परवानगी. ...

'RSS देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय', राहुल गांधींची घणाघाती टीका... - Marathi News | Rahul Gandhi on RSS: 'RSS is destroying the education system in the country', Rahul Gandhi's scathing criticism. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'RSS देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय', राहुल गांधींची घणाघाती टीका...

Rahul Gandhi on RSS : 'पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण व्यवस्थेवर बोलले पाहिजे.' ...

कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही; त्रिभाषा सूत्र वादावर केंद्राने गोंधळ थांबवला - Marathi News | central Government says No language to be imposed on any state under three-language formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही; त्रिभाषा सूत्र वादावर केंद्राने गोंधळ थांबवला

Three-Language Formula: गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष दिसत आहे. त्यावर केंद्र सरकारने संसदेत अधिकृत भूमिका मांडली.  ...

धक्कादायक..! पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकीटं - Marathi News | pune university Liquor bottles cigarette packets found in Pune University girls hostel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकीटं

- एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य आणि इतर नशेचे पदार्थ आत कसे आले ...

धनंजय नागरगोजे आत्महत्येप्रकरणी शाळा संस्थाचालकांनी केला असा दावा, सरकारवर खापर फोडत म्हणाले... - Marathi News | School administrators made a claim in Dhananjay Nagargoje End Life case, slamming the government and saying... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागरगोजे आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांनी केला असा दावा, सरकारवर खापर फोडत म्हणाले...

Beed Crime News: धनंजय नागरगोजे यांनी मुलीला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून लिहून त्यात संस्थाचालकांवर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणी धनंजय नागरगोजे ज्या शाळेत शिक्षक  म्हणून काम करत होते त्या शाळेच्या संस्थाचालकांची प्रतिक्रिया समोर आली ...