आयुष्य जगताना प्रतिष्ठा कमवा, तुमच्याकडे पॉवर कितीही असली तरी प्रतिष्ठा पॉवरपेक्षा मोठी आहे. प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला जगताना कोणीही हरवू शकत नाही. जीवनात कोणत्याही पदावर जा तिथे प्रामाणिकपणा आणि निष्ठा ठेवा, असे प्रतिपादन अभिनेते व लेखक दीपक करंजीक ...
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत असतात. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ती कायम ठेवावी, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षकसंघ ...
आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्य श्रीमती ए.जे. जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना महिलांचे अधिकार, कायदे, आरोग्य व स्वास्थ्य याबाबत डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. ...
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील दिवंगत केंद्रप्रमुख साहेबराव भगवान पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तीन कन्या वसुंधरा पगार, पल्लवी पाटील ... ...
खऱ्या भारताच्या प्रगतीसाठी गावाच्या विकासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन मलेशिया येथील पहांग विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजन जोश यांनी केले. येथील नेमिनाथ जैन संस्थेचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय व फार्मसी म ...