लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले ...
शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. ...
बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...
श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्ध ...
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शना ...