लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
मालेगाव शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ...
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ... ...
काही अल्पसंख्याकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अनुसूचित जाती व जमातींप्रमाणेच अथवा त्याहूनही खालावलेली असल्याचे सच्चर समितीने केंद्राला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नॉनमॅट्रिक अल्पसंख्याक विद्यार्थ्य ...
इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्य ...