महाराष्ट्रातील सात विद्यापीठांमधील ८६ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन केले. विशेषत: ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्यावर भर दिला. ...
यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे. ...
लॉकडाऊन वाढल्याने शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले होते. पण पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना निकाल लावणे गरजेचे आहे. मात्र निकाल कसा लावावा, यासंदर्भात शिक्षण संचालकांनी शिक ...