लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

आगामी शैक्षणिक वर्षाच्या शुल्कात ५० टक्के कपात करावी - Marathi News | 50% reduction in fees for the coming academic year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी शैक्षणिक वर्षाच्या शुल्कात ५० टक्के कपात करावी

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्याही शुल्क परताव्याची मागणी ...

शिक्षकांचा तास आता कोविड केअर सेंटर्सवर भरणार ... ! - Marathi News | Teachers' hours will now be paid at Kovid Care Centers ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांचा तास आता कोविड केअर सेंटर्सवर भरणार ... !

पालिका व अनुदानित शाळांतील शिक्षकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना; संघटनांचा मात्र तीव्र विरोध ...

coronavirus: अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी परिस्थिती पाहूनच घेणार निर्णय - उदय सामंत - Marathi News | coronavirus: Uday Samant will take a decision on the final session exams on June 20 after looking at the situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी परिस्थिती पाहूनच घेणार निर्णय - उदय सामंत

अनेक स्वायत्त आणि खासगी विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी या वेळी केल्या. ...

राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी   - Marathi News | Implementation of Marathi compulsory from the first and sixth year in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी  

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक झाली. ...

coronavirus: रेड झोनमधील उत्तरपत्रिका तपासणी लॉकडाउनपर्यंत जैसे थे ठेवा, प्रवासामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता   - Marathi News | coronavirus: Red Zone Answer Sheets Dont Checked Up upto Lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: रेड झोनमधील उत्तरपत्रिका तपासणी लॉकडाउनपर्यंत जैसे थे ठेवा, प्रवासामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता  

शिक्षकासाठी संचारबंदी शिथिल करून त्यांना आवश्यक प्रवासासाठी पासेस पुविण्याचे पत्र मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. ...

अकोल्यातील ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमास राज्यभरातून प्रतिसाद - Marathi News | Statewide response to the ‘Study from Home’ initiative in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमास राज्यभरातून प्रतिसाद

‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमामध्ये राज्यातील इतरही जिल्हे सहभागी झाले आहेत. ...

केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार - Marathi News | Only final year, final session college exams will be held | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार

सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...

४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी - Marathi News | 46% of students prepare for future research on climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी

विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये होत आहेत पर्यवर्णविषयी अधिक जागरूक ...