अखेर केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश करावा व नंतर परीक्षा घेण्यात याव्या, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ...
बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाव ...