नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली. ...
१ जुलैपासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. परंतु ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला ...
लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प ...
विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाऐवजी प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या फेब्रुवारी ...