नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त ...
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शैक्षणिक संस्थाचालकांनी सीबीएसई मान्यता असल्याचे सांगून दुकानदारी चालविली आहे. सीबीएसईच्या नावे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वसूल होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...