करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
Reservation, Education sector, Yawatmal News महाराष्ट्रात १९९० पासून सहायक प्राध्यापक भरतीसाठी विषयनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र काही संघटनांकडून केंद्रीय विद्यापीठांच्या धर्तीवर संवर्गनिहाय २०० पॉईंट रोस्टर लागू करण्याचा आग्रह धरला जात आ ...
साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षातयेत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते. ...
यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली ...
केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आॅगस्टमध्ये केली होती. ...
कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे. ...
लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ...