लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

शिक्षण समिती सभा, रिक्त पदे तत्काळ न भरल्यास आंदोलन - Marathi News | Education committee meeting, agitation if vacancies are not filled immediately | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण समिती सभा, रिक्त पदे तत्काळ न भरल्यास आंदोलन

Zp, Education Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला तर रिक्त पदे तत्का ...

लोकसहभागातून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान - Marathi News | Provide smart TV through public participation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसहभागातून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान

कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी व ...

शाळेचे वर्ग बंद; शैक्षणिक शुल्क सुरू ! - Marathi News | School classes closed; Tuition fees start! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेचे वर्ग बंद; शैक्षणिक शुल्क सुरू !

Washim News, Education Sector शुल्क आकारू नये अशी मागणी पालकांमधून होत आहे. ...

मुंबई आयआयटीने केले ४० संशोधन प्रकल्प! १३ संशोधनांना परवाना - Marathi News | IIT Mumbai conducts 40 research projects! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आयआयटीने केले ४० संशोधन प्रकल्प! १३ संशोधनांना परवाना

IIT Mumbai : कोविडकाळात निर्मिती केलेल्या आयआयटी मुंबईच्या १३ संशोधनांना २२ कंपन्यांकडून आतापर्यंत परवाने मिळाले. ड्युराप्रोट या मास्कची निर्मिती करण्यात आली असून ई-कॉमर्स संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. ...

आदर्श शाळांचा प्रत्येक शनिवार होणार ‘दप्तरमुक्त’ - Marathi News | Adarsh schools to be 'School bag free' every Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श शाळांचा प्रत्येक शनिवार होणार ‘दप्तरमुक्त’

Education News : या शाळा निश्चित निकषानुसार किमान प्रत्येक तालुक्यातून १ आणि पहिली ते सातवीच्या असतील.या शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि आवश्यक प्रशासकीय बाबींचा समावेश असेल. ...

रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड - Marathi News | Selection of 14 schools of Raigad for ideal school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

Raigad News : भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. ...

...तर नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळा होणार बंद ; शिक्षणाचा अधिकार मिळणार कसा - Marathi News | ... then 302 schools in Nashik district will be closed - how to get the right to education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळा होणार बंद ; शिक्षणाचा अधिकार मिळणार कसा

नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या शाळांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३०२ हून अधिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न ...

दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांना पुन्हा संधी ; १८ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक, तर २० पासून लेखीपरीक्षा - Marathi News | Opportunity for 10th, 12th failed: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांना पुन्हा संधी ; १८ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक, तर २० पासून लेखीपरीक्षा

शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा २० नोव्हेंबर ...