कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेचे आयोजन न करण्यासह सवलतीचे गुण यावर्षी देऊ नयेत, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढले आहेत. ...
CoronaVirus School Ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १०,८४८ इतका झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यावर शिक्षण विभ ...
तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल (एईसीएस)मध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्करपट्टी व पोफरणच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मुलांची फी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास हजेरीपटावरून त्यांची नावे कमी करणार असल्याचे पत्र शाळेतून देण्यात आले आह ...
मुंबई महापालिका शाळांतील झपाट्याने घटणारी विद्यर्थीसंख्या आणि शहरातील इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने स्वतःच्या सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २० टक्के अनुदानित शाळांना पुन्हा २० टक्के अनुदान लागू केले असून, आता खासगी शाळांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र, मुंबईच्या उत्तर व दक्षिण विभागातील शाळांना अद्यापही ४० टक्के अनुदानाचा अजूनही लाभ मिळाला नाही. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. ...
कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. ...
कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थल ...