लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये; परवानगी नसताना ऑनलाईन शिक्षणाचा बाजार - Marathi News | There are also offices in Nagpur under the name 'Franchisee'; The market for online education without permission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये; परवानगी नसताना ऑनलाईन शिक्षणाचा बाजार

Nagpur News विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत. ...

दूरस्थ शिक्षण घेताय, सावध व्हा; विद्यापीठांची फ्रेंचायझी असल्याचे सांगून ॲपसह कंपन्याद्वारे विद्यार्थ्यांची दिशाभूल - Marathi News | Misleading students by companies with apps claiming to be university franchisees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूरस्थ शिक्षण घेताय, सावध व्हा; विद्यापीठांची फ्रेंचायझी असल्याचे सांगून ॲपसह कंपन्याद्वारे विद्यार्थ्यांची दिशाभूल

विशिष्ट विद्यापीठांची ‘फ्रेंचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु प्रत्यक्षात मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांना ‘फ्रेंचायझी’च्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण सुविधा देण्य ...

‘महाज्योती’ला जे जमले ते ‘बार्टी’ला का नाही? - Marathi News | difference in between mahajyoti and barti's educational work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाज्योती’ला जे जमले ते ‘बार्टी’ला का नाही?

दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...

यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून - Marathi News | This year, teachers transfer procedure will be done from the mobile app | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून

बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Shocking! As many as 178 colleges affiliated to Mumbai University without principals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना

Mumbai University : एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

व्हीएनआयटीमध्ये ‘बायाेमेडिकल इंजिनिअरिंग’चा नवा अभ्यासक्रम - Marathi News | New course in Biomedical Engineering at VNIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटीमध्ये ‘बायाेमेडिकल इंजिनिअरिंग’चा नवा अभ्यासक्रम

Nagpur News विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) ने वैद्यकीय उपकरणे किंवा शरीराचे कृत्रिम अवयव निर्मितीच्या क्षेत्रात उद्याेग सुरू करण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी नवी संधी उपलब्ध केली आहे. ...

सिद्धार्थनगर झोपडपट्टी ते कोलंबिया; 'विकास'ने आपले नाव केले सार्थ  - Marathi News | Siddharthnagar Slum to Columbia; 'Vikas' made its name meaningful | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिद्धार्थनगर झोपडपट्टी ते कोलंबिया; 'विकास'ने आपले नाव केले सार्थ 

Amravati News वडील चहाटपरी चालवणारे व आई किराणाचे दुकान चालवते. आर्थिक स्थिती ठीक नसूनही विकासने पदव्युत्तर शिक्षण घेऊन थेट कोलंबियापर्यंत मजल मारली आहे.. अमरावतीमधील एका युवकाची गगनभरारी ...

डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी - Marathi News | Dr. Srinivas Varkhedi as the Vice Chancellor of Kendriya Sanskriti Vishwavidyalaya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

Nagpur News कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे. ...