Students Protest In Maharashtra : राज्याच्या प्रमुख शहरांमधील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी सोमवारी रस्त्यावर आले अन् त्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात केलेल्या आंदोलनामागचा सूत्रधार हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाचा तरुण होता, ही बाब समोर आल्यानंतर सोशल ...
Education News: कोणताही स्पष्ट पर्याय न देता फक्त परीक्षा रद्द करा, परीक्षा ऑनलाईन घ्या, विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा, अशी विधाने लोकप्रियतेसाठी ठीक आहेत; पण वास्तवात त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. हे सर्व बारकाईने तपासून खात्री करूनच शिक्षण ...
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अनेक ...
Education News: प्रसिद्धीचा कैफ मोठा आत्मघातकी! एकदा का ते रक्त ओठाला लागले की भल्याभल्यांची मती गुंग झालेली दिसते! झरझर शिखरावर पोहोचलेल्यांचा प्रवास मग थेट उतरणीलाच लागतो! डिसले गुरुजींचे तरी काय वेगळे झाले आहे? ...
Education News: देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते. ...
वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे आणि भौतिक, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण शहरी भागातील ७० टक्के, तर ग्रामीण भागातील ६५ टक्के गुणांसह विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. ...
एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात. ...