लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ - Marathi News | Education News: Back to BBA, BMS CET | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ

Education News: सीईटी सेलने सुरू केलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत केवळ ८५०० विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ...

पुण्याच्या देवयानी करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | Devyani from Pune will represent India at the World Economic Forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या देवयानी करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व

ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या शिष्टमंडळाने निवडलेल्या दोन भारतीयांमध्ये देवयानी यांचा समावेश ...

आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता - Marathi News | Schools will get RTE refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता

४५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. ...

‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर ! - Marathi News | Ramdas Athawale vs Anandraj Ambedkar over 'PES' society! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर !

‘पीईएस’चा अध्यक्ष मीच, यापुढे माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार करा असे आठवले बोलल्यानंतर त्याला आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ...

शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये - Marathi News | 25,000 students from government and aided schools in drop boxes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये

अनुदानापासून वंचित : गैरहजर राहिल्याचा परिणाम ...

जिल्ह्यातील तीन शाळांचे एकत्रीकरण; शालेय उपक्रम प्रभावीपणे राबविता येणार - Marathi News | Integration of three schools in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील तीन शाळांचे एकत्रीकरण; शालेय उपक्रम प्रभावीपणे राबविता येणार

भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांना सोयीचे होणार ...

महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार - Marathi News | Colleges will not only be fined Rs 10,000; the university will also collect the entire fee for the Youth Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार

सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर कोट्यवधींचा दंड ...

१२ विद्यापीठांतील एम. फिल.धारक १४४७ प्राध्यापकांना आशा पल्लवित; यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Hope for 1447 professors holding M. Phil. from 12 universities; Attention to UGC's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ विद्यापीठांतील एम. फिल.धारक १४४७ प्राध्यापकांना आशा पल्लवित; यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष

१५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर ...