लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून खंडणीची मागणी ? संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप - Marathi News | Demand for extortion from MPSC class drivers in Pune? Sensational allegation by Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून खंडणीची मागणी ? संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप

व्हॉट्सॲप चॅट्स आणि महेश घरबुडे यांचे विविध नेत्यांसोबतचे फोटोही पत्रकारांसमोर सादर करण्यात आले. ...

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली - Marathi News | Big news! Exchange of teachers, staff at exam centers for 10th, 12th exams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली

राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे ...

सारथी संस्थेला शरद पवार यांची अचानक भेट; योजनांची घेतली माहिती - Marathi News | Sharad Pawar's surprise visit to Sarathi Sanstha; Information about the plans was obtained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारथी संस्थेला शरद पवार यांची अचानक भेट; योजनांची घेतली माहिती

सारथी संस्थेची स्थापना झाल्यानंतर शरद पवार प्रथमच संस्थेत आले होते. संस्थेकडून विद्यार्थी अभ्यासकांना संशोधनासाठी तसेच पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ...

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय - Marathi News | Will the subjects of the Fifth Dean's Committee remain in the Animal Husbandry and Dairy Science degree course? Read what was the decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय

Agriculture University Syllabus : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र अभ्यासक्रम ८ श्रेयांक भारांचा होता. परंतु राज्यामधील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सहाव्या अधि ...

आम्ही साक्षर होणार ‘उल्लासा’त! - Marathi News | We will be literate in 'Ullasa'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही साक्षर होणार ‘उल्लासा’त!

शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून देशात सध्या प्रौढ साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत राज्यात आठ लाख निरक्षरांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...

परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने? अधिकृत सूचना नाही; शिक्षक संघटनांचा विरोध - Marathi News | Supervision team rotation at exam centers? No official notification; Teachers' unions oppose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने? अधिकृत सूचना नाही; शिक्षक संघटनांचा विरोध

Exam News: राज्य मंडळामार्फत दहावी - बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यावर्षी  दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदल ...

आरटीई अडचणीत! २,४०० कोटी थकबाकी - Marathi News | RTE in trouble! 2,400 crores in arrears | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरटीई अडचणीत! २,४०० कोटी थकबाकी

Sangli News: आरटीई कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याचे पैसे शासन भरते; पण शासनाने गेल्या नऊ वर्षांपासून पूर्ण परतावा दिलेला नाही. ...

बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ - Marathi News | Education News: Back to BBA, BMS CET | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ

Education News: सीईटी सेलने सुरू केलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत केवळ ८५०० विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ...