लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

‘मिशन वीटभट्टी’ : शाळाबाह्य बालकांचा शोध दोन दिवसांत घेणार - Marathi News | The search for out-of-school children will be carried out in two days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मिशन वीटभट्टी’ : शाळाबाह्य बालकांचा शोध दोन दिवसांत घेणार

आता शिक्षण विभागाकडून ‘मिशन वीटभट्टी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.  ...

जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर - Marathi News | Perseverance, hard work reached the pinnacle of IIT | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर

Success Story महेश सुरेश डांगे या विद्यार्थ्याने अकोला येथे शिक्षण घेऊन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आयआयटीमध्ये प्रवेश मिळविला आहे. ...

बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले - Marathi News | Gentle look of Minister Bachchu Kadu ! Visited the school and played among the students; He also gave a reward to the one who answered correctly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या. ...

कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी अपलोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका - Marathi News | Do not cancel student admission because the documents were uploaded in the wrong place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी अपलोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका

महाआयटी कंपनीची प्रवेशप्रक्रिया राबविणारी यंत्रणा कोलमडल्यामुळे आणि महाआयटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. ...

अकरावी प्रवेशासाठी आणखी एक अतिरिक्त फेरी - Marathi News | Another extra round for the eleventh Admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी आणखी एक अतिरिक्त फेरी

Admission News : मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या राज्यांच्या सहा विभागांतील अकरावी प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत नियमित फेऱ्या, विशेषफेऱ्या आणि एफसीएफएस फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. ...

मी तक्रार मंत्री झालोय; माझ्याच खात्याचे आदेश मला बातमीतून कळतात : बच्चू कडू - Marathi News | I have become a grievance minister; I know the orders of my own ministry from the news: Bachchu Kadu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी तक्रार मंत्री झालोय; माझ्याच खात्याचे आदेश मला बातमीतून कळतात : बच्चू कडू

मी राज्यमंत्री असताना मंत्र्यांच्या बैठकीत मीच तक्रारी करतो. त्यामुळे मी तक्रार मंत्री झालो आहे. ...

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद दोन जागांसाठी बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा - Marathi News | University Management Council paves way for unopposed elections for two seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ व्यवस्थापन परिषद दोन जागांसाठी बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा

दोन्ही गटांत प्रत्येकी एक-एक अर्ज वैध ठरला असून आता केवळ बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. ...

स्काऊट गाइड युनिट नोंदणीत अकोला जिल्हा राज्यात प्रथम  - Marathi News | Akola district first in the state in scout guide unit registration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्काऊट गाइड युनिट नोंदणीत अकोला जिल्हा राज्यात प्रथम 

scout and guide अकोला जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा युनिटच्या संख्येत ३०८ युनिटची वाढ झाली आहे. ...