कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेले चित्र चिंताजनक आहे. पहिल्या लाटेत ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले, त्या ग्रामीण भागावरच आता कोरोनाची कुऱ्हाड पडली आहे. ...
संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...
sanjay raut : आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
coronavirus Lockdown News : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील काही राज्यांत पूर्ण लॉकडाऊन तर काही राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनचा या राज्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो ...