CM Devendra Fadnavis WHEF 2024 Mumbai News: २०३० पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत भारत जाऊ शकेल. जग आशेने भारताकडे पाहात असून, महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत. ...
राष्ट्रीय लाेक वित्त संस्थेने केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशाेधन करण्यात आले आहे. ...
Rbi Mpc Meeting : वाढत्या महागाईत कर्जाचे हप्ते स्वस्त होतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्यातरी रेपो दर कपात करण्याच्या मानसिकतेत नाही, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ...
China Economic Crisis : गेल्या ३ दशकांपासून जागितक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी चीनने जाहिर केलेले आर्थिक पॅकेजही निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे. ...
Dollar vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की डॉलरचा आणि माझा संबंध नाही. तर तुम्ही चुकत आहात. कारण, याचा फटका तुमच्या खिशावर होणार आहे. ...