पहिल्या लाटेत लॉकडाऊन जितका कडक होता तितका दुसऱ्या लाटेत नव्हता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध शिथिल होते व त्यामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरू राहिले. यामुळेच एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असूनही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. ...
निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच ...