जपानला महागाईवृद्धी आणि उत्पादन यांच्याशी संबंधित मंदीतून म्हणजेच शून्यावस्थेतून (स्टॅगफ्लेशन) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचा पराक्रम शिंजो आबे यांच्या नावावर आहे. ...
येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले. ...
Stock Market: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बोफा सिक्युरिटीजच्या मते, भारतीय शेअर बाजाराचा निफ्टी यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ६ टक्के घसरणीसह १४ हजार ५०० पर्यंत खाली येऊ शकतो. ...
Economy: दीर्घ प्रतीक्षेनंतर कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे यंदा वाहन उद्योगास अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. यंदा कारची विक्रमी विक्री होण्याची शक्यता आहे. ...
Inflation: देशात पाम, खाद्यतेलाच्या किमती उच्चांकी स्तरावरून ३० टक्क्यांनी उतरल्या आहेत; तर कच्चे तेलही १८ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. याचसोबत कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. ...
Economy: बिहार, केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांना वित्तीय पातळी स्थिर करण्यासाठी तातडीने अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ...