Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथूनच हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला. ...
Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर श्रीलंकेतील जनतेमध्ये संताप तीव्र झाला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानावर, संसद भवनावर हल्ला केल्यानंतर संतप्त जमावाने सरकारी वृत्तवाहिनीच्या कार्यालयातही प ...
Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची माहिती आहे. ...
Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ...
Sri lanka crisis : या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली. ...
Sri Lanka Crisis Latest Update: गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ...