Israel-Hamas war: क्रूर हल्ला करून निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या हमासविरोधात इस्राइलनं युद्ध पुकारलं आहे. इस्राइलच्या तुफानी हल्ल्यांमुळे गाझापट्टीमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. इस्राइलचं क्षेत्रफळ हे आपल्या महाराष्ट्रातील दोन तीन जिल्ह ...