लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan flash floods kill more than 300 as torrents of water and mud crash through villages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू

Afghanistan flood: शुक्रवारपासून देशात आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | india-gdp-growth-possibility-of-touching-8-pc-in-fy24-says-v-anant-nageswaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी भारताचा आर्थिक विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

अखंड भारतावर पुतिन यांचे गुरू अलेक्झांडर दुगिन यांचा लेख; मोदी सरकार, भाजप, काँग्रेसबद्दल काय म्हणाले? - Marathi News | An article by Alexander Dugin, Putin's mentor, on Akhand Bharat; What did say about PM Narendra Modi government, BJP, Congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखंड भारतावर पुतिन यांचे गुरू अलेक्झांडर दुगिन यांचा लेख; मोदी सरकार, भाजप, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

दुगिन यांच्या मते, भारत आपल्या डोळ्यांसमोरच एक नवे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे. ...

तापमान न रोखल्यास मोठा फटका, जागतिक 'जीडीपी'ला १०% नुकसान होण्याची भीती - Marathi News | If the temperature is not controlled, it will be a big hit, fearing a loss of 10% to the global 'GDP' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान न रोखल्यास मोठा फटका, जागतिक 'जीडीपी'ला १०% नुकसान होण्याची भीती

गरीब आणि उष्ण हवामान असलेल्या देशांना याचा सर्वाधिक १७ टक्क्यांपर्यंत फटका बसू शकतो.. ...

आजचा अग्रलेख : आर्थिक वावटळीची चाहूल!  - Marathi News | iran israel war Today's editorial Economic whirlwind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : आर्थिक वावटळीची चाहूल! 

गत काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांना आग लागली असून, रोज नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. ...

हवामान बदलामुळे जगभरात वाढणार गरिबी; जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका - Marathi News | Climate change will increase poverty worldwide global economy will be hit hard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान बदलामुळे जगभरात वाढणार गरिबी; अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका

जागतिक अर्थव्यवस्थेला २०५० पर्यंत दरवर्षी ३८ लाख कोटी डॉलर्सचा फटका ...

भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, तर चीनच्या इकॉनॉमीबाबत चिंता कायम; IMF नं भारताच वृद्धी दर वाढवला - Marathi News | Indian economy on top while concerns about China s economy remain; IMF has increased India s growth rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, तर चीनच्या इकॉनॉमीबाबत चिंता कायम; IMF नं भारताच वृद्धी दर वाढवला

भारताने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून असलेले स्थान कायम राखले असून ही गती पुढेही सुरूच राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. ...

"चिप निर्मितीसाठी अब्जो डॉलर्सची सब्सिडी देणं आणि दुसरीकडे रोजगार देणारी..," रघुराम राजन यांची टीका - Marathi News | india-not-reaping-benefits-of-democratic-dividend-raghuram-rajan-targets-chip-factory-subsidy-india-economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"चिप निर्मितीसाठी अब्जो डॉलर्सची सब्सिडी देणं आणि दुसरीकडे रोजगार देणारी.."

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिप उत्पादनावर भारताच्या अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यावरून जोरदार टीका केली आहे. ...