लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

रेपो रेट कमी केला नाही तरी RBI 'ही' घोषणा करू शकते; सर्वसामान्यांच्या हातात येणार पैसा - Marathi News | economy rbi mpc meeting crr cut benefits what is cash reserve ratio repo rate india economy growth measures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कमी केला नाही तरी RBI 'ही' घोषणा करू शकते; सर्वसामान्यांच्या हातात येणार पैसा

Rbi Mpc Meeting : वाढत्या महागाईत कर्जाचे हप्ते स्वस्त होतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्यातरी रेपो दर कपात करण्याच्या मानसिकतेत नाही, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ...

भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती - Marathi News | chinas 10 year govenment bond yield drops below 2 percent for the first time in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती

China Economic Crisis : गेल्या ३ दशकांपासून जागितक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी चीनने जाहिर केलेले आर्थिक पॅकेजही निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे. ...

रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | rupee at lowest level against dollar how it will impact on common people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

Dollar vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की डॉलरचा आणि माझा संबंध नाही. तर तुम्ही चुकत आहात. कारण, याचा फटका तुमच्या खिशावर होणार आहे. ...

GST संकलनाने सरकारची तिजोरी भरली, आकडा 1.80 लाख कोटी रुपयांच्या पुढे... - Marathi News | GST Collection news, GST collection fills govt's coffers, figure surpasses Rs 1.80 lakh crore mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST संकलनाने सरकारची तिजोरी भरली, आकडा 1.80 लाख कोटी रुपयांच्या पुढे...

GST Collection : एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 14.57 लाख कोटी रुपये झाले आहे. ...

भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण - Marathi News | India's GDP collapses to two-year low, came on 5.4%; Due to inflation, increased interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

India GDP News: देशातील महत्वाच्या भागातील कमकुवत मागणी आणि प्रतिकूल हवामान यामुळे यंदा जीडीपीची वाढ मंदावल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत हा दर ६.७ टक्के राहिला होता.  ...

रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार - Marathi News | indian rupee fells to all time low due to fpi outflows global tension and strong dollar inflation to go up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार

Rupee Vs Dollar News : भारतीय रुपयाने पुन्हा एकदा डॉलरसमोर मान टाकली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आयात महागाई वाढण्याचा धोका आहे. ...

अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | Countries like America will have to control debt it will create problem emergency situations warns economist Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

Raghuram Rajan On America : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी कर्जाबाबत गंभीर इशारा दिला आहे. ...

जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा जबरदस्त तडाखा, कमजोर मागणी आणि गुंतवणुकीचा फटका - Marathi News | Germany s economy hit hard by recession weak demand and investment hits more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा जबरदस्त तडाखा, कमजोर मागणी आणि गुंतवणुकीचा फटका

युरोझोनचा वृद्धी दर वर्ष २०२४ मध्ये ०.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. याउलट जर्मनीची अर्थव्यवस्था ०.१ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.  ...