लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? GDP आणि GSDP आकडेवारी समोर, महाराष्ट्र कुठे? - Marathi News | year ender 2024 which states are the richest understand from gdp and gsdp data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? GDP आणि GSDP आकडेवारी समोर, महाराष्ट्र कुठे?

year ender 2024 : देशाची आर्थिक राजधानी मानला जाणारा महाराष्ट्र २०२४ मध्ये सर्वात श्रीमंत राज्य राहिले. त्याचे अंदाजे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) ४२.६७ लाख कोटी रुपये होते. ...

भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स... - Marathi News | Indian Economy: India towards 5 trillion GDP; 1 trillion dollars came from FDI alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स...

Indian Economy : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील FDI तून $42.1 अब्ज आले. ...

“हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास - Marathi News | cm devendra fadnavis addressed annual global conference of world hindu economic forum whef 2024 mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास

CM Devendra Fadnavis WHEF 2024 Mumbai News: २०३० पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत भारत जाऊ शकेल. जग आशेने भारताकडे पाहात असून, महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती - Marathi News | India's position in terms of foreign exchange reserves is better than all countries, according to the Ministry of Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती

Forex Reserve: भारताचा परकीय चलन साठा 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ...

देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले.. - Marathi News | rbi mpc gdp growth estimate reduced to six point two percent for current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत. ...

युद्ध अन् निर्बंधांचा फटका, महत्त्वाच्या क्षेत्रांना बसला झटका; आर्थिक विकासाच्या गतीवर माेठा परिणाम - Marathi News | War and sanctions hit key sectors A positive effect on the pace of economic development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध अन् निर्बंधांचा फटका, महत्त्वाच्या क्षेत्रांना बसला झटका; आर्थिक विकासाच्या गतीवर माेठा परिणाम

राष्ट्रीय लाेक वित्त संस्थेने केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशाेधन करण्यात आले आहे. ...

रेपो रेट कमी केला नाही तरी RBI 'ही' घोषणा करू शकते; सर्वसामान्यांच्या हातात येणार पैसा - Marathi News | economy rbi mpc meeting crr cut benefits what is cash reserve ratio repo rate india economy growth measures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कमी केला नाही तरी RBI 'ही' घोषणा करू शकते; सर्वसामान्यांच्या हातात येणार पैसा

Rbi Mpc Meeting : वाढत्या महागाईत कर्जाचे हप्ते स्वस्त होतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्यातरी रेपो दर कपात करण्याच्या मानसिकतेत नाही, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ...

भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती - Marathi News | chinas 10 year govenment bond yield drops below 2 percent for the first time in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती

China Economic Crisis : गेल्या ३ दशकांपासून जागितक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी चीनने जाहिर केलेले आर्थिक पॅकेजही निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे. ...