याची दखल घेत इओडब्ल्यूने उच्च न्यायालयात या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्यात आलं असून या आव्हान याचिकेवर ७ जानेवारी २०१९ साली सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...
पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायाल ...
विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक प्रभात कुमार यांच्यावर त्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गृह विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित टेंभुर्णी, ता.जाफराबाद येथील शाखेने कर्ज प्रकरणी आरोपी विठ्ठल रंगनाथ देशमुख यांना सण २००० साली २५ हजार रुपये कर्ज दिले होते. ...
आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पोलिसांनी या दोघांच्या काल औरंगाबाद येथून मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात पोलीस कोठडीकरिता हजर करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
मुंबईत १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या पूर्वी नौहिरा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा हैद्राबाद येथे नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत. ...