आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू या कुठे ना कुठे प्लास्टिकशी जोडल्या गेलेल्या आहेत, नाही का? बघा ना, दिवसाची सुरुवातच होते ती दुधाच्या पिशवी पासून... बिस्कीट, चिप्सचे रॅपर्स, ब्रेडचं पॅकेट, किराण्यातील प्लास्टिक, बाजारात खरेदीला गेलो की कोणत्या ना कोण ...