एनसीआरसहित संपुर्ण उत्तर भारतात बुधवारी दूपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीव्यतिरिक्त जम्मू, श्रीनगर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये दुपारी जवळपास 12 वाजून 37 मिनिटांनी हे धक्के जाणवले ...
पाटण शहरासह परिसरात बुधवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. जानेवारी महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. पाटण तालुक्यासह को ...
अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. ...
शहरासह जिल्ह्याचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग आज दुपारी भुगर्भातील जोरदार आवाजाने हादरला़ यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर याची कसलीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. ...
तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. ...
दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे. ...
जव्हार येथे सोमवरी रात्री लागलेल्या भुकंप धक्कयामुळे तब्बल १७६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या ३.२ रिश्टर स्केलच्या धक्कयामुळे तालुक्यातील चौक येथील ८०, वाळवंडा ८४ , कशीवली क्रमांक २ येथील ०८ घरे तर पाथर्डी येथील ०४ घरांन ...