दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे. ...
जव्हार येथे सोमवरी रात्री लागलेल्या भुकंप धक्कयामुळे तब्बल १७६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या ३.२ रिश्टर स्केलच्या धक्कयामुळे तालुक्यातील चौक येथील ८०, वाळवंडा ८४ , कशीवली क्रमांक २ येथील ०८ घरे तर पाथर्डी येथील ०४ घरांन ...
जव्हार तालुक्याला सोमवारी मध्यरात्री २:२०च्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्का बसला. हा धक्का ३.२ रिश्टर स्केल एवढा नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ...
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जव ...
सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, ...
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली ...
कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले ...