माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नाशिक : नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८० ते ९० किलोमीटरच्या परिसरात मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास अवघ्या चार तासांत भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ८८ किलोमीटर असून, भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची त ...
नाशिक : शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कल्याण तसेच भिवंडी येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगतच्या नाशिकमध्येही रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दिंडोरी रोडवरील मेरी येथील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झालेली ...
रायगड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे सुदैवाने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
जयपूरच्या संभाग येथे रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. शाहरपुरा, सिकरच्या निमका ठाणे परिसरात आणि जयपूरजवळील अलवर येथे भूंकपाचे धक्के जाणवले. ...
जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. ...